खरच Why This Kolaveri ??? मला ही भाषा कळत नाही, मला त्याचा अर्थही कळत नाही. मग का हे Kolaveri??? सगळेच follow करतात म्हणून मी सुद्धा तेच follow कराव का??? माझी एक मायबोली आहे, माझी एक संवेदना आहे. तिला मी underestimate तर करत नाही नं???
visit करा http://www.youtube.com/ watch?v=72IzjIFuUx4
आणि अभिप्राय कळवा....
visit करा http://www.youtube.com/
आणि अभिप्राय कळवा....